Taliban Pakistan Clash : काल पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर आज तालिबानने पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये भीषण संघर्षाला तोंड फुटल ...
भाजपात येण्यासाठी अनेकांची तयारी आहे, कोणताही ‘प्रबळ’ कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल तर त्याला पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे ...
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील भाजपा आणि संयुक्त जनता दल या मोठ्या पक्षांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आपल्या काही जागा कमी करून मित्रपक्षांना दिल्या तरी एनडीएमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे ...
Israel Hamas War: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने आकारास आलेल्या गाझा शांतता करारामुळे गेल्या दोन वर्षांपासून होरपळत असलेल्या गाझापट्टीत शांतता नांदेल, असे मानण्यात येत होते. मात्र पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना असलेल्या हमासने इजिप्तमध्ये होणाऱ्या गा ...
Pimpri Chinchwad Crime News: प्रेयसीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकराना चाकूने तिचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. वाकड येथील एका लॉजमध्ये शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ...
IPS Puran Kumar Death Case: आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवल्याच्या घटनेमुळे सध्या हरयाणातील शासन आणि प्रशासनामध्ये खळबळ उडालेली आहे. दरम्यान, पुरन कुमार यांना जोपर्यत न्याय मिळत नाही. तोपर्यंत त्यांच्या मृतदेहाव ...
Nam Vs SA Only T20: क्रिकेटमध्ये आतापर्यंत कच्चा लिंबू समजल्या जाणाऱ्या नवख्या नामिबियाच्या संघाने आज सनसनाटी निकालाची नोंद केली आहे. आज शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक टी-२० लढतीत नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर ४ गडी राखून विजय मिळवला. ...
Uttar Pradesh Crime News: आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणाला घरी बोलावून त्याच्यासोबत वारंवार संबंध ठेवणाऱ्या आणि त्याने टाळायला सुरुवात केल्यावर सुपारी देऊन त्याची हत्या करणाऱ्या अन्नपूर्ण भारती उर्फ पूजा शकून पांडेय या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ...
Nashik Mumbai Crime: नाशिकमधील विवाहित आणि तिचा मित्र. दोन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. पण, त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर विश्वासघात. तिला मुंबईला फिरायला जाऊ म्हणून घेऊन गेला आणि त्यानंतर अत्याचार केला. ...